चिंचेची चटणी
चिंचेची चटणी बनवून २-३ आठवडे बनवून ठेवता येईल.
साहित्य
३ चमचे चिंच
८ चमचे पाणी
४ चमचे गुळ
१ चमचा तिखट
मीठ
कृती
- चिंच पाण्यात भिजवून १-२ तास ठेवणे.
- चिंच मिक्सरमध्ये गुळ, तिखट, मीठ घालुन चटणी वाटून घेणे.
टीप
मी कधी कधी चिंच वाटताना त्यात एखाद खजूर घालते त्यामुळे चव आणखीन खुलून येते.
0 comments:
Post a Comment