खोबऱ्याची गोड चटणी
हैदराबादमध्ये चटणीज नावाचे एक हॉटेल आहे. तिथे खूप वेगवेगळ्या चटण्या मुख्य खाण्याबरोबर देतात. तिथल्याच एका चटणीला बघून मी हि चटणी बनवली
साहित्य
१/२ नारळ
१.५ चमचा साखर
मीठ
कृती
- खोबरे किसणे
- त्यात साखर, मीठ आणि थोडे पाणी घालुन बारीक चटणी वाटणे.
टीप
नारळ पूर्ण न किसता त्याची खालची बाजू तशीच ठेवणे नाहीतर चटणी काळी होऊ शकते.
0 comments:
Post a Comment