Sep 2008
30
झेरी झेरी आलू भाजा
आम्ही मागच्या आठवड्यात आम्ही ओहरीस मध्ये बंगाली फूड फेस्टिवलसाठी गेलेलो आणि तिथे आम्ही हा पदार्थ खाल्ला आणि तेंव्हा असे वाटलेले की त्यानी हा एकदम फ्रेंच फ्राईजसारखा बनवलेला असे वाटत होते. ह्या आठवड्यात मी स्वत: बनवण्याचे ठरवले.

साहित्य
२ बटाटे
मीठ
तेल
कृती
- बटाटे किसणे व पाण्यात धुवून टिश्यूवर काढणे.
- तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर हा कीस गुलाबी रंग येईपर्यंत तळणे.
- त्यावर मीठ टाकून खायला देणे.
टीप
कुरकुरीत भाजा बनवण्यासाठी एकदम मंद आचेवर भरपूर वेळ तळणे महत्वाचे आहे
तेलातून बाहेर काढल्यावर अजून थोडेसे गडद होते त्यामुळे तेलात कीस काला होऊ देऊ नये
बटाटे किसून लगेच पाण्यात टाकल्यानी ते काळे होत नाही
0 comments:
Post a Comment