कोथींबीर चटणी
ही चटणी मी अजोयच्या आई - माकडून शिकले. त्यांच्याकडे ही चटणी बर्याचदा बनवतात आणि ती ब्रेंड बरोबर खूप छान लागते.
साहित्य
३-४ वाटी कोथिंबीरीची पानं
१ टोमेटो
२ मुठभर शेंगदाणे
१ हिरवी मिरची
साखर
मीठ
Method
- मिक्सरमध्ये कोथिंबीरीची पानं, टोमेटो, शेंगदाणे, मिरची, साखर आणि मीठ घालावे
- मिक्सरमधले साहित्य नित वाटून घेणे.चटणी तयार.
टीप
टोमेटो, साखर आणि मीठ चटणीमध्ये घातल्यामुळे पाणी बिलकुल लागत नाही.
0 comments:
Post a Comment